निधन - २ नोव्हेंबर २०२२ — इला भट्ट — भारतीय समाजसेविका, वकील आणि सेवा संस्थेच्या संस्थापक — पद्म भूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, राइट लाइव्हलीहुड पुरस्कार, निवानो शांतता पुरस्का, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार (जन्म: ७ सप्टेंबर १९३३)
घटना - २ नोव्हेंबर २०१६ — मेजर लीग बेसबॉल चॅम्पियनशिप — शिकागो कब्स यांनी १०८ वर्षानंतर विजय मिळवला. हा काळ इतिहासातील सर्वात जास्त काळ आहे.

१९३०:जॉर्ज फर्नांडिस— भारतीय पत्रकार आणि राजकारणी — पद्मा विभूषण
(निधन: २९ जानेवारी २०१९
)
१९२४:एम. करुणानिधी— तामिळनाडूचे १५ वे मुख्यमंत्री
१९२४:जय व्हॅन ऍन्डेल— ऍमवेचे सहसंस्थापक
(निधन: ७ डिसेंबर २००४
)
१९२४:एम. करुणानिधी— तामिळनाडू राज्याचे २रे मुख्यमंत्री आणि तमिळांचे प्रमुख नेते
(निधन: ७ ऑगस्ट २०१८
)
१८९५:के. एम. पणीक्कर— इतिहास पंडित सरदार
(निधन: १० डिसेंबर १९६३
)
१८९३:सचिंद्र नाथ सन्याल— भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक आणि हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन (एचआरए), जी नंतर हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (एचएसआरए) म्हणून ओळखली गेली, या संस्थेचे संस्थापक सदस्य.
(निधन: ७ फेब्रुवारी १९४२
)
१८९२:आनंदीबाई शिर्के— लेखिका, बालसाहित्यिका
(निधन: ३१ ऑक्टोबर १९८६
)
१८९०:अब्दुल गफार खान— भारतीय स्वातंत्र्यसैनिक — भारतरत्न
(निधन: २० जानेवारी १९८८
)
१८९०:बाबूराव पेंटर— चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि कलामहर्षी
(निधन: १६ जानेवारी १९५४
)