२०२५:रामदर्श मिश्रा— हिंदी साहित्यातील प्रख्यात कवी व लेखक
(जन्म: १५ ऑगस्ट १९२४
)
२०२२:राज कंवर— भारतीय पत्रकार
२०२२:जमशेद जीजी इराणी— टाटा स्टीलचे प्रसिद्ध उद्योगपती आणि स्टील मॅन ऑफ इंडिया. — पद्मभूषण
(जन्म: २ जून १९३६
)
२०२२:टी. जे. चंद्रचूडन— भारतीय राजकारणी
(जन्म: २० एप्रिल १९४०
)
२०२२:सोनाली चक्रवर्ती— भारतीय अभिनेत्री
(जन्म: १९६३ )
२००९:सुमती गुप्ते— मराठी ज्येष्ठ अभिनेत्री
२००५:अमृता प्रीतम— पंजाबी लेखिका व कवयित्री — ज्ञानपीठ पुरस्कार
(जन्म: ३१ ऑगस्ट १९१९
)
१९८६:आनंदीबाई शिर्के— लेखिका, बालसाहित्यिका
(जन्म: ३ जून १८९२
)
१९८४:इंदिरा गांधी— भारताच्या ३ऱ्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान — भारतरत्न
(जन्म: १९ नोव्हेंबर १९१७
)
१९७५:सचिन देव बर्मन— भारतीय संगीतकार व पार्श्वगायक, हिंदी चित्रपटसंगीतातील प्रभावी संगीतदिग्दर्शक आणि बर्मन कुटुंबातील ज्येष्ठ कलाकार — पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, संत हरिदास पुरस्कार
(जन्म: १ ऑक्टोबर १९०६
)
१९२९:नॉर्मन प्रिचर्ड— भारतीय-इंग्लिश अभिनेते
(जन्म: २३ जून १८७७
)