१९५५:चिरंजीवी (कोणिदेल शिवशंकर वरप्रसाद)— भारतीय तेलुगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता, निर्माते आणि राजकारणी — पद्मविभूषण, पद्मभूषण, फिल्मफेअर पुरस्कार
१९३५:पंडित गोपीकृष्ण— कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते.
(निधन: १८ फेब्रुवारी १९९४
)
१९३४:जॉन एनकोमो— झिम्बाब्वे देशाचे उपाध्यक्ष, राजकारणी
(निधन: १७ जानेवारी २०१३
)
१९२२:हरिशंकर परसाई— भारतीय लेखक, विडंबनकार आणि विनोदी लेखक
(निधन: १० ऑगस्ट १९९५
)
१९२०:डेंटन कुली— हृदयरोपण शस्त्रक्रियेचे जनक
(निधन: १८ नोव्हेंबर २०१६
)