सुविचार — जग हे धोकादायक आहे त्यात दृष्ट लोक आहेत म्हणून नव्हे तर ज्यांना हे दिसत असूनही ते काहीच करत नाहीत त्यांच्यामुळे (लेखक: अज्ञात)
सुविचार — जगातल्या सर्वोत्तम आणि सर्वात सुंदर गोष्टी दिसतच नाहीत किंवा त्यांना स्पर्शही करता येत नाही त्या हृदयातून जाणता येतात (लेखक: हेलन केलर — जन्म: २७ जून १८८० | निधन: १ जून १९६८)
सुविचार — संकटे टाळणे म्हणजे एक प्रकारे आव्हानापासून पळ काढणे सोय आयुष्य जगायचे असेल तर ते धाडसानेच जगले पाहिजे (लेखक: हेलन केलर — जन्म: २७ जून १८८० | निधन: १ जून १९६८)
घटना - ३ नोव्हेंबर १९८८ — श्रीलंका-मालदीव युद्ध — श्रीलंकन सैनिकांनी मालदीव देशावर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले.
घटना - ३ नोव्हेंबर १९४२ — दुसरे महायुद्ध — कोली पॉइंट कारवाई ग्वाडालकॅनल मोहिमेदरम्यान सुरू झाली.
घटना - ३ नोव्हेंबर १९४४ — अखिल भारतीय संगीत परिषद — पुण्यात सुरुवात.