९ मे
१९९९: — अटलांटा ग्रांप्री नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुपी उन्नीकृष्णनने प्रोन गटात रौप्यपदक पटकाविले.
१९५५: — पश्चिम जर्मनी देशाचा नाटो (NATO) मधे प्रवेश.
१९३६: — इटलीने इथिओपिया देश बळकावला.
१९०४: — वाफेवर चालणारे सिटी ट्रुरो हे इंजिन १६० किमी ताशी पेक्षा जास्त वेगाने धावणारे यूरोपमधील पहिले इंजिन बनले.
१८७७: — पेरू देशाच्या किनारपट्टीवरील झालेल्या ८.८ तीव्रतेच्या भूकंपामुळे २५४१ लोक ठार झाले.
१८७४: — मुंबईत घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्राम सुरू झाल्या.
१८८६: केशवराव मारुतराव जेधे — स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते
१८६६: गोपाल कृष्ण गोखले — भारतीय थोर समाजसेवक
१५४०: महाराणा प्रताप — मेवाडचे महाराजा
१९९९: करमसीभाई जेठाभाई सोमय्या — उद्योगपती
१९५९: कर्मवीर भाऊराव पाटील — महाराष्ट्रातील समाजसुधारक व शिक्षणतज्ज्ञ, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि जनशिक्षणाचे समर्थक — पद्मभूषण, मानद डी.लिट्., कर्मवीर पदवी