ठळक गोष्टी
  • सुविचार — मी अधार्मिक लोकांना मागर्दर्शक मानते. जर पुरोहितसंस्था नसत्या तर जग आताच्या तुलनेत दहा हजार पटीने चांगले झाले असते. (लेखक: आनंदी गोपाळ जोशी — जन्म: १५ मार्च १८६५ | निधन: २६ फेब्रुवारी १८८७)
  • सुविचार — विद्याधन आणि शक्ती यांची मनुष्याला आवश्यकता आहे त्यांची वृद्धी करणे हे प्रत्येकाची कर्तव्य आहे पण या साऱ्यांचा तो कशाप्रकारे उपयोग करतो याव… (लेखक: आचार्य जावडेकर)
  • घटना - ३ नोव्हेंबर १९८८ — श्रीलंका-मालदीव युद्ध — श्रीलंकन सैनिकांनी मालदीव देशावर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले.
  • घटना - ३ नोव्हेंबर १९५० — एअर इंडियाचे फ्लाइट २४५ अपघात — जिनिव्हा विमानतळाकडे जात असताना मॉन्ट ब्लँकमध्ये कोसळले, त्यात विमानातील सर्व ४८ लोकांचे निधन.
  • सुविचार — वाईट गोष्टी फोपावण्यासाठी चांगल्या लोकांनी निष्क्रिय राहणं पुरेसं आहे तेवढा ना सुद्धा वाईट गोष्टी भोपावतात फोपावतात (लेखक: एंडमर्ड बर्क)
  • घटना - ३ नोव्हेंबर १८६८ — जॉन विलिस मेनार्ड (आर-एलए) — हे अमेरिकेतील कॉंग्रेससाठी निवडलेले पहिले आफ्रिकन अमेरिकन बनले.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

९ मे घटना

  • १९९९:
  • १९५५:
  • १९३६:
  • १९०४:
  • १८७७:
  • १८७४: