ठळक गोष्टी
घटना - ३ नोव्हेंबर १९४३ — दुसरे महायुद्ध — अमेरिकन हवाई दलाच्या पाचशे विमानांनी जर्मनीतील विल्हेल्मशेव्हन बंदर उध्वस्त केले.
जन्म - ३ नोव्हेंबर १९३७ — लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर — भारतीय संगीतकार, लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार (निधन: २५ मे १९९८ )
सुविचार — जीवन म्हणजे फुलांची सुखद छाया नसून ती एक समर्भूमी आहे ( लेखक: नेताजी सुभाषचंद्र बोस — जन्म: २३ जानेवारी १८९७ | निधन: १८ ऑगस्ट १९४५ )
सुविचार — थोर पुरुष दुसऱ्यांचे सुभाषिते निर्भयपणे वापरतात जर दुसऱ्या लेखकाचे चांगले वाचन हाताशी असेल तर ती स्वतःची कल्पनाशक्ती चालविण्याच्या भानगडीत… ( लेखक: इमर्सन )
निधन - ३ नोव्हेंबर २०१४ — सदाशिव अमरापूरकर — भारतीय अभिनेते (जन्म: ११ मे १९६० )
सुविचार — गरुड जेव्हा कावळ्याकडे शिकायला जातो तेव्हा समजावे की कुठेतरी चुकले आहे ( लेखक: विल्यम ब्लॅक )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

७ डिसेंबर
२०१६: — पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाईन्सचे पीके ६६१ विमान कोसळले. यात ४७ लोकांचा मृत्यू.
१८५६: — पहिला उच्चवर्णीय विधवा विवाह कोलकात्यात झाला.
१९२१: स्वामी महाराज — भारतीय हिंदू नेतेप्रमुख
१९०२: जे. जी. नवले — कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक
२०२०: चक येगर — ध्वनीपेक्षा जास्त वेगाने पहिले यशस्वी उड्डाण करणारे वैमानिक
१९९७: स्वामी शांतानंद सरस्वती — ज्योतिर्मठाचे शंकराचार्य
१९८२: बाबूराव विजापुरे — संगीतशिक्षक