१९१७:एडवर्ड बकनर— आंबवण्याच्या प्रक्रिया शोधणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
(जन्म: २० मे १८६०
)
१९१०:फ्लॉरेंन्स नाईटिगेल— परिचारिका आणि आधुनिक रुग्णपरिचर्या शास्त्राच्या जनक
(जन्म: १२ मे १८२०
)
१८२६:रेने लेनेक— फ्रेंच डॉक्टर, स्टेथोस्कोपचे संशोधक
(जन्म: १७ फेब्रुवारी १७८१
)
१७९५:अहिल्याबाई होळकर— माळवा राज्याच्या कर्तबगार राणी आणि लोककल्याणकारी प्रशासक होळकर घराण्याच्या महाराणी — विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्मृती सन्मान
(जन्म: ३१ मे १७२५
)