सुविचार — सध्याच्या बळावर मनुष्य विशेष कार्य करू शकेल असे नाही पण त्याला श्रद्धे वाचून काहीच करता येत नाही (लेखक: जोसेफ बटलर)
घटना - ३ नोव्हेंबर १४९३ — ख्रिस्तोफर कोलंबस — कॅरिबियन समुद्रातील डोमिनिका बेट प्रथम पाहिले.
सुविचार — यश आणि सुख जोडीने येतात आपल्याला जे हवय ते मिळवणे म्हणजे यश आणि आपल्याला जे मिळालं आहे त्याच गोडी वाटणं म्हणजे सुख (लेखक: अज्ञात)
घटना - ३ नोव्हेंबर १९५० — एअर इंडियाचे फ्लाइट २४५ अपघात — जिनिव्हा विमानतळाकडे जात असताना मॉन्ट ब्लँकमध्ये कोसळले, त्यात विमानातील सर्व ४८ लोकांचे निधन.
सुविचार — शिक्षणाचा खरा अर्थ मनातील अज्ञानाची भीती दूर करून सुसंस्कृत समाज निर्मिती हाच आहे (लेखक: जे कृष्णमूर्ती)
घटना - ३ नोव्हेंबर १९४६ — जपान — देशाचे संविधान सम्राटाच्या संमतीने स्वीकारले गेले.

२००४:— ग्रीसमधील अथेन्स येथे २८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. सुमारे ३०० दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन अंदाजे ४ अब्ज लोकांनी हा उदघाटन सोहळा पाहिला.
१९९१:— कन्नड साहित्यिक प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
१९६१:— आपल्या नागरिकांचे पश्चिम जर्मनीत होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पूर्व जर्मनीने आपल्या सीमा बंद केल्या. बर्लिनची भिंत बांधण्यास सुरूवात झाली.
१९५४:— रेडिओ पाकिस्तान वरुन कौमी तराना हे पाकिस्तानचे राष्ट्रगीत प्रथमच प्रक्षेपित करण्यात आले.
१९१८:— बायरिसचे मोटेर्न वेर्के एजी (बी.एम.डब्ल्यू.) ही सार्वजनिक कंपनी म्हणून स्थापन झाली.
१८९८:— कार्ल गुस्ताव्ह विट याने Eros या पृथ्वीजवळच्या पहिल्या लघुग्रहाचा शोध लावला.
१६४२:— क्रिस्टियन हायगेन्स या शास्त्रज्ञाने मंगळाच्या दक्षिण धृवावरील बर्फाच्या टोप्यांचा शोध लावला.