२०१४:अक्किनेनी नागेश्वर राव— तेलुगू चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते आणि निर्माता, भारतीय सिनेमातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व — पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार
(जन्म: २० सप्टेंबर १९२३
)
१९९९:ग्रॅहॅम स्टेन्स— ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक
१९८२:एडुआर्डो फ्री मॉन्टाल्वा— चिली देशाचे २८वे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: १६ जानेवारी १९११
)