२०१५:— बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेची स्थापना विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पानिपत हरियाणा येथे झाली.
१९४७:— भारतीय घटनेची रूपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर झाली.
जन्म
१९१६:सत्येन बोस— बंगाली आणि हिंदी चित्रपट दिगदर्शक आणि पटकथा लेखक
(निधन: ९ जून १९९३
)
१९०८:लेव्ह लांडौ— अझरबैजानी-रशियन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
(निधन: १ एप्रिल १९६८
)
निधन
२०१४:अक्किनेनी नागेश्वर राव— तेलुगू चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते आणि निर्माता, भारतीय सिनेमातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व — पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार
(जन्म: २० सप्टेंबर १९२३
)
१९६७:पांडुरंग सदाशिव खानखोजे— क्रांतिकारक, कृषितज्ज्ञ
(जन्म: ७ नोव्हेंबर १८८४
)
१९००:डेव्हिड एडवर्ड ह्यूजेस— मायक्रोफोनचे सहसंशोधक
(जन्म: १६ मे १८३१
)
१६८२:समर्थ रामदास स्वामी— भारतीय संत, तत्त्वज्ञ व आध्यात्मिक गुरु