१८ एप्रिल
-
१७२०: — शाहू छत्रपती यांच्याकडून पहिले बाजीराव पेशवे यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली.
-
१७०३: — औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला.
-
१९६२: पूनम धिल्लन — हिंदी चित्रपट अभिनेत्री
-
१८५८: धोंडो केशव कर्वे — भारतीय प्राध्यापक, लेखक, सामाजिक कार्यकर्ते — भारतरत्न, पद्म विभूषण
-
१७७४: पेशवा सवाई माधवराव — मराठा साम्राज्याचे १२वे पेशवा
-
१९९९: रघूबीर सिंह — भारतीय छायाचित्रकार — पद्मश्री
-
१९७२: पांडुरंग वामन काणे — भारतीय भारतशास्त्रज्ञ आणि संस्कृत विद्वान — भारतरत्न
-
१९५५: अल्बर्ट आईनस्टाईन — जर्मन आणि अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
-
१८५९: तात्या टोपे — स्वातंत्रवीर सेनापती