जन्म - ३ नोव्हेंबर १९३७ — लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर — भारतीय संगीतकार, लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार (निधन: २५ मे १९९८)
सुविचार — हातातल्या सुखाचा त्याग करून जो काल्पनिक सुखाच्या मागे लागतो त्याला मृगजळाप्रमाणे सुख कधीच प्राप्त होत नाही (लेखक: रामकृष्ण परमहंस — जन्म: १८ फेब्रुवारी १८३६ | निधन: १६ ऑगस्ट १८८६)
सुविचार — दोन मित्रांमध्ये न्यायाची जरुरी नसते (लेखक: ऍरिस्टंटल)
घटना - ३ नोव्हेंबर १९७३ — मरिनर प्रोग्राम — नासाने मरिनर १० अंतराळयान बुध ग्रहाच्या दिशेने प्रक्षेपित केले.
सुविचार — व्यक्तीला समाजोपयोगी बनविणे म्हणजे शिक्षण (लेखक: फ्रान्सिस बेकन)
घटना - ३ नोव्हेंबर १९४९ — चिनी गृहयुद्ध — डेंगबू बेटाची लढाई झाली.

२०२०:भारतात— ब्रह्मपुत्र नदीच्या पुरामुळे १८९ लोकांचे निधनन तर ४० लाख लोक बेघर झाले.
१९९६:ऑलिम्पिक— अमेरिकेतील अटलांटा येथे २६व्या स्पर्धांना सुरुवात.
१९९३:बानू कोयाजी— यांना समाजसेवेसाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
१९८०:ऑलिम्पिक— रशिया मधील मॉस्को येथे २२व्या स्पर्धांना सुरुवात झाली.
१९७६:नेपाळ— देशात सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना करण्यात आली.
१९५२:ऑलिम्पिक— फिनलंड मधील हेलसिंकी येथे १५व्या स्पर्धांना सुरुवात.
१९४७:म्यानमार— नियोजित पंतप्रधान आंग सान त्यांच्या मंत्री आणि सहकाऱ्यांची गॅलॉन सॉ याने हत्या केली.
१९४०:दुसरे महायुद्ध— केप स्पादाची लढाई.
१९०३:टूर डी फ्रान्स— मॉरिस गरीन यांनी पहिली टूर डी फ्रान्स स्पर्धा जिंकली.
१९००:पॅरिस मेट्रो— सेवा सुरु.
१८३२:ब्रिटिश मेडिकल असोसिएशन आणि सर्जिकल असोसिएशन— स्थापना.
१६९२:अमेरिका— देशातील सेलम शहरात चेटकीण असल्याच्या आरोपाखाली स्त्रियांना फाशी देण्यात आली.
जन्म
१९३८:जयंत नारळीकर— भारतीय सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ, विश्वशास्त्रातील स्थिर-अवस्था सिद्धांतासाठी प्रसिद्ध — पद्मविभूषण, पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण, युनेस्को कलिंग पारितोषिक
(निधन: २० मे २०२५
)