सुविचार — परस्परात प्रेम असणे हाच खरा स्वर्ग (लेखक: जी ग्रँडविले)
घटना - ३ नोव्हेंबर १९५० — एअर इंडियाचे फ्लाइट २४५ अपघात — जिनिव्हा विमानतळाकडे जात असताना मॉन्ट ब्लँकमध्ये कोसळले, त्यात विमानातील सर्व ४८ लोकांचे निधन.
सुविचार — अपयश म्हणजे आपला दोष नव्हे योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत अनेक अपयशातून यशाची निर्मिती होते (लेखक: यदुनाथ थत्ते — जन्म: ५ ऑक्टोबर १९२२ | निधन: १० मे १९९८)
सुविचार — निष्क्रियतेपेक्षा चुकीची का होईना क्रिया करत राहणे अधिक चांगले (लेखक: पंडित जवाहरलाल नेहरू)
घटना - ३ नोव्हेंबर १९४२ — दुसरे महायुद्ध — कोली पॉइंट कारवाई ग्वाडालकॅनल मोहिमेदरम्यान सुरू झाली.
घटना - ३ नोव्हेंबर १४९३ — ख्रिस्तोफर कोलंबस — कॅरिबियन समुद्रातील डोमिनिका बेट प्रथम पाहिले.

६४:रोम, इटली— भीषण आग लागुन जवळजवळ सगळे शहर भस्मसात झाले.
१९८०:रोहिणी-१— भारतीय उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.
१९७६:नादिया कोमानेसी— यांनी ऑलिम्पिक स्पर्धेतील जिम्नॅस्टिक्स खेळात पहिल्यांदा १० पैकी १० गुण मिळवले.
१९६८:इंटेल (Intel)— कंपनीची स्थापना.
१९२५:माइन काम्फ— ऍडॉल्फ हिटलर यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित.
१८५७:मुंबई विद्यापीठा— स्थापना.
१८५२:इंग्लंड— देशात निवडणुकीत गुप्त मतदान करण्यास सुरूवात झाली.
जन्म
१९८२:प्रियांका चोप्रा— भारतीय अभिनेत्री, निर्माती आणि जागतिक मनोरंजन क्षेत्रातील प्रभावशाली कलाकार म्हणून प्रसिद्ध, मिस वर्ल्ड २००० स्पर्धेची विजेती — मिस वर्ल्ड, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, विविध फिल्मफेअर पुरस्कार
१९१८:नेल्सन मंडेला— दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, क्रांतिकारी — भारतरत्न, नोबेल पुरस्कार
(निधन: ६ डिसेंबर २०१३
)
निधन
२०१२:राजेश खन्ना— भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते, राजकीय नेते — पद्म भूषण
(जन्म: २९ डिसेंबर १९४२
)
१९६९:अण्णाणाऊ साठे— लोकशाहीर आणि समाजसुधारक, वंचितांच्या जीवनावर प्रभावी साहित्य निर्माण करणारे मराठी लेखक — पद्मश्री (मरणोत्तर), महाराष्ट्र शासनाचे विविध सन्मान
(जन्म: १ ऑगस्ट १९२०
)