घटना - २ नोव्हेंबर १९४७ — ह्यूजेस H-4 हरक्यूलिस — या आतापर्यंतचे सर्वात मोठे स्थिर-विंग विमानाचे एकमेव उड्डाण करण्यात आले.
घटना - २ नोव्हेंबर १९३६ — ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बीबीसी) — जगातील पहिली नियमित व हाय-डेफिनिशन टेलिव्हिजन सेवा सुरू केली.
निधन - २ नोव्हेंबर २०२२ — इला भट्ट — भारतीय समाजसेविका, वकील आणि सेवा संस्थेच्या संस्थापक — पद्म भूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, राइट लाइव्हलीहुड पुरस्कार, निवानो शांतता पुरस्का, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार (जन्म: ७ सप्टेंबर १९३३)

२००२:— ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा फाळके पुरस्कार जाहीर.
१९९१:— मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे २३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
जन्म
१९५५:मनोहर पर्रीकर— गोव्याचे १०वे मुख्यमंत्री — पद्म भूषण (मरणोत्तर)
(निधन: १७ मार्च २०१९
)
१९२६:कमल नारायण सिंग— भारताचे २२वे सरन्यायाधीश
(निधन: ८ सप्टेंबर २०२२
)
निधन
२०१२:मॉरिस हेर्झॉग— अन्नपूर्णा १ शिखर पहिल्यांदा लुई लाचेनल यांच्यासोबत सर करणारे फ्रेंच गिर्यारोहक
(जन्म: १५ जानेवारी १९१९
)
१९९६:शिरुभाऊ लिमये— स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक
१९८६:स्मिता पाटील— मराठी आणि हिंदी चित्रपटांतील प्रभावी अभिनेत्री; समांतर चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय भूमिकांसाठी प्रसिद्ध — पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार
(जन्म: १७ ऑक्टोबर १९५५
)