२००३:— भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांनी कसोटी क्रिकेट मध्ये ३५वे शतक केले.
१९०१:— नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले.
जन्म
१८९१:नोली सॅच— जर्मन कवी आणि नाटककार — नोबेल पुरस्कार
(निधन: १२ मे १९७०
)
१८७८:चक्रवर्ती राजगोपालाचारी— भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल
(निधन: २५ डिसेंबर १९७२
)
निधन
२००१:अशोक कुमार— हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते; भारतीय सिनेमातील नैसर्गिक अभिनयशैलीसाठी ओळखले जाणारे व्यक्तिमत्त्व — पद्मभूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार, फिल्मफेर पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
(जन्म: १३ ऑक्टोबर १९११
)
१८९६:अल्फ्रेड नोबेल— स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ, अभियंता आणि उद्योजक; डायनामाइटचा शोध लावून नोबेल पुरस्कारांची स्थापना केली. नोबेल पुरस्कारांचे प्रणेते
(जन्म: २१ ऑक्टोबर १८३३
)