९ मार्च जन्म
-
१९८५: पार्थिव पटेल — भारतीय क्रिकेट खेळाडू
-
१९७०: नवीन जिंदाल — भारतीय उद्योगपती
-
१९५६: शशी थरूर — केंद्रीय मंत्री व अर्थतज्ञ
-
१९५२: सौदामिनी देशमुख — पहिल्या वैमानिक कप्तान
-
१९५१: उस्ताद झाकीर हुसेन — प्रख्यात तबलावादक — पद्म भूषण, पद्मश्री
-
१९४३: बॉबी फिशर — अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर
-
१९४३: निर्माते जेफ रस्किन — अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ व मॅकिन्टॉशचे
-
१९३८: हरि कृष्ण देवसरे — भारतीय पत्रकार आणि लेखक
-
१९३५: अँड्र्यू वितेर्बी — क्वालकॉम कंपनीचे सहसंस्थापक
-
१९३३: लॉईड प्राईस — अमेरिकन गायक-गीतकार
-
१९३१: डॉ. करणसिंग — माजी केंद्रीयमंत्री
-
१९३०: युसुफखान महंमद पठाण — संतसाहित्याचे अभ्यासक
-
१९०२: एडवर्ड ड्युरेल स्टोन — अमेरिकन आर्किटेक्ट, रेडिओ सिटी म्युझिक हॉल आणि केनेडी सेंटरचे रचनाकार
-
१८२४: अमासा लेलंड स्टॅनफर्ड — अमेरिकन स्टॅनफर्ड विद्यापीठाचे संस्थापक