ठळक गोष्टी
-
जन्म - ३ नोव्हेंबर १९०१ — पृथ्वीराज कपूर — भारतीय कलाकार व राजकारणी — दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन: २९ मे १९७२)
-
सुविचार — ज्यांच्या आपल्या स्वप्नांच्या सौंदर्यावर विश्वास आहे त्यांनाच उत्तम भवितव्य आहे (लेखक: रुझवेल्ट)
-
सुविचार — हल्ला करणाऱ्या शत्रूस भिऊ नये पण स्तुती करणाऱ्या मित्रापासून सावध रहावे खरा मित्र कोण आहे हे ओळखायला शिकावे (लेखक: स्वातंत्र्यवीर सावरकर)
-
सुविचार — कृतज्ञ मुलापासून होणारे दुःख हे सापाच्या विषारी दातापेक्षाही वेदना देणारे असतात (लेखक: विल्यम शेक्सपियर — जन्म: २३ एप्रिल १५६४ | निधन: २३ एप्रिल १६१६)
-
घटना - ३ नोव्हेंबर १९५६ — हंगेरियन क्रांती — नवीन हंगेरियन सरकार स्थापन झाले
-
निधन - ३ नोव्हेंबर २०१४ — सदाशिव अमरापूरकर — भारतीय अभिनेते (जन्म: ११ मे १९६०)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

९ मार्च
-
१९५९: — बार्बी या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.
-
१९४५: — दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.
-
१९५६: शशी थरूर — केंद्रीय मंत्री व अर्थतज्ञ
-
१९५१: उस्ताद झाकीर हुसेन — प्रख्यात तबलावादक — पद्म भूषण, पद्मश्री
-
१९६९: होमी मोदी — उद्योगपती आणि प्रशासक
-
१६५०: संत तुकाराम