ठळक गोष्टी
  • घटना - ३ नोव्हेंबर १९४९ — वाढत्या किमती विरुद्ध निषेध व्यक्त करण्याकरता पुण्यात बाराशे स्त्रियांचा कलेक्टर कचेरीवर मोर्चा.
  • घटना - ३ नोव्हेंबर १९५० — एअर इंडियाचे फ्लाइट २४५ अपघात — जिनिव्हा विमानतळाकडे जात असताना मॉन्ट ब्लँकमध्ये कोसळले, त्यात विमानातील सर्व ४८ लोकांचे निधन.
  • जन्म - ३ नोव्हेंबर १९१७ — अन्नपूर्णा महाराणा — भारतीय स्वतंत्रसैनिक (निधन: ३१ डिसेंबर २०१२)
  • सुविचार — आळशीपणा कदाचित आकर्षक वाटतो पण काम केल्यामुळे समाधान वाटते (लेखक: अँड फ्रांक)
  • सुविचार — आपली थोर भारत माता हीच आपली आराध्य देवता असली पाहिजे (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
  • सुविचार — आपण आपल्या चुका प्रामाणिकपणे कबूल करणे म्हणजे सुधारणांना प्रारंभ झाला असे समजावयास हरकत नाही (लेखक: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

३० नोव्हेंबर

घटना

  • १९९६:
  • १९१७:

जन्म

  • १९४५: वाणी जयराम (निधन: ४ फेब्रुवारी २०२३ )
  • १९१०: कवी बाकीबाब (निधन: ९ जुलै १९८४ )

निधन

  • २०१४: जर्बोम गॅमलिन (जन्म: १६ एप्रिल १९६१ )
  • २०१२: इंद्रकुमार गुजराल (जन्म: ४ डिसेंबर १९१९ )