निधन - २ नोव्हेंबर २०२२ — इला भट्ट — भारतीय समाजसेविका, वकील आणि सेवा संस्थेच्या संस्थापक — पद्म भूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, राइट लाइव्हलीहुड पुरस्कार, निवानो शांतता पुरस्का, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार (जन्म: ७ सप्टेंबर १९३३)

१९७९:— सुमारे दहा लाख हायड्रोजन बॉम्ब स्फोटांएवढा ऊर्जेचा हॉवर्ड - कुमेन - मायकेल्स हा धूमकेतू सूर्याच्या पृष्ठभागावर आदळला.असा धूमकेतू आदळण्याची मानवी इतिहासातील ही पहिली नोंद आहे.
१९४५:— दुसरे महायुद्ध - ब्रिटिश सैन्याने हाँगकाँगची जपानच्या अधिपत्यातून सुटका केली.
१८३५:— ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली.
१५७४:— गुरू रामदास शीखांचे ४थे गुरू बनले.
जन्म
१९३४:बाळू गुप्ते— भारतीय क्रिकेट खेळाडू
(निधन: ५ जुलै २००५
)