सुविचार — माझे आजोबा किती मोठे होते हे मला माहित नाही पण त्यांचा नातू काय किमतीचा ठरणार आहे यात मला जास्त स्वारस्य आहे (लेखक: अब्राहम लिंकन — जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
घटना - ३ नोव्हेंबर १९४९ — वाढत्या किमती विरुद्ध निषेध व्यक्त करण्याकरता पुण्यात बाराशे स्त्रियांचा कलेक्टर कचेरीवर मोर्चा.
सुविचार — ज्या व्यक्तीकडे कल्पनाशक्ती नसते त्याच्याकडे भरारी घेण्यासाठी पंख ही नसतात (लेखक: मोहम्मद अली)

१९७९:— सुमारे दहा लाख हायड्रोजन बॉम्ब स्फोटांएवढा ऊर्जेचा हॉवर्ड - कुमेन - मायकेल्स हा धूमकेतू सूर्याच्या पृष्ठभागावर आदळला.असा धूमकेतू आदळण्याची मानवी इतिहासातील ही पहिली नोंद आहे.
१९४५:— दुसरे महायुद्ध - ब्रिटिश सैन्याने हाँगकाँगची जपानच्या अधिपत्यातून सुटका केली.
१८३५:— ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली.