१९२४:केन टायरेल— इंग्लिश रेस कार चालक आणि व्यापारी, टायरेल रेसिंगचे संस्थापक
(निधन: २५ ऑगस्ट २००१
)
१८९८:गोल्डा मायर— इस्रायलच्या ४थ्या व पहिल्या महिला पंतप्रधान
(निधन: ८ डिसेंबर १९७८
)
१८९७:भालजी पेंढारकर— मराठी चित्रपटसृष्टीचे महर्षी
(निधन: २६ नोव्हेंबर १९९४
)
१८९६:व्ही. के. कृष्ण मेनन— भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारतीय मुत्सद्दी, राजकारणी व माजी संरक्षणमंत्री — पद्मविभूषण, पद्मविभूषण, सीरियन ऑर्डर ऑफ मेरिट, ऑर्डर ऑफ द कम्पॅनियन्स ऑफ ओ. आर. टॅम्बो
(निधन: ६ ऑक्टोबर १९७४
)
१८७९:फर्गस मॅकमास्टर— ऑस्ट्रेलियन उद्योगपती, Qantas ऐरलाईन्सचे संस्थापक
(निधन: ८ ऑगस्ट १९५०
)
१२१७:राजा हेन्री (पहिला)— सायप्रसचे राजा
(निधन: १८ जानेवारी १२५३
)