सुविचार — आयुष्य हे 10 गिअर्सच्या सायकल सारखाच असतं आपल्यापैकी बहुतेक जण सगळे गिअर्स असूनही ते कधीच वापरत नाही (लेखक: चार्ल्स shultaz)
घटना - ३ नोव्हेंबर १९४३ — दुसरे महायुद्ध — अमेरिकन हवाई दलाच्या पाचशे विमानांनी जर्मनीतील विल्हेल्मशेव्हन बंदर उध्वस्त केले.
घटना - ३ नोव्हेंबर १९८८ — श्रीलंका-मालदीव युद्ध — श्रीलंकन सैनिकांनी मालदीव देशावर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले.
सुविचार — मनुष्य खूप विचित्र प्राणी आहे तो सुख गटागटा पितो व दुःख हे सगळेच बसतो (लेखक: अज्ञात)
सुविचार — पाणी तापलेल्या पोलादावर पडल्यास नष्ट होऊन जाते व स्वाती नक्षत्रात शिंपल्यात पडल्यास मोती होते संगतीच्या परिणामाची याहून अधिक उत्तम उदाहरण क… (लेखक: साने गुरुजी)

१९९९:— एडविन जस्कुलस्की या ९६ वर्षीय गृहस्थाने १०० मी. धावण्याची शर्यत २४.०४ सेकंदांत पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम केला.
१९९४:— सर्व वंशाच्या नागरिकांना मताधिकार असलेल्या दक्षिण अफ्रिकेच्या पहिल्याच निवडणूकीत विद्यमान अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. कर्क यांच्या पक्षाचा पराभव झाला. नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्त्वाखालील अफ्रिकन नॅशनल काँग्रेस या पक्षाला बहुमत मिळाले. तोपर्यंत दक्षिण अफ्रिकेत वांशिक तत्त्वावर निवडणूका होत असत.
१९७३:— शिकागो येथील १४५१ फूट उंच आणि १०८ माजले असलेली सिअर्स टॉवर ही (त्या काळची) जगातील सर्वात उंच इमारत बनली.
१९४७:— इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC) ची स्थापना झाली.
१९३९:— नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.
१९१३:— दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट प्रदर्शित झाला.
१८०२:— वॉशिंग्टन (डीसी) या शहराची स्थापना झाली.
१७१५:— संपूर्ण सूर्यग्रहण उत्तर युरोप आणि उत्तर आशिया मध्ये दिसले.