१९५७:— हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.
१९५०:राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे— पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते उदघाटन.
जन्म
१९३१:यशवंत फडके— मराठी लेखक आणि इतिहास संशोधक
(निधन: ११ जानेवारी २००८
)
१९२१:चेतन आनंद— हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक
(निधन: ६ जुलै १९९७
)
१८३१:सावित्रीबाई फुले— भारतीय पहिल्या स्त्री शिक्षिका आणि समाजसुधारक
(निधन: १० मार्च १८९७
)
निधन
२००२:सतीश धवन— भारतीय गणितज्ञ व एअरोस्पेस अभियंता, इस्रोचे तिसरे अध्यक्ष आणि भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे प्रमुख शास्त्रज्ञ — पद्मविभूषण, पद्मभूषण, इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार
(जन्म: २५ सप्टेंबर १९२०
)
२०००:सुशीला नायर— स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री
(जन्म: २६ डिसेंबर १९१४
)