३ जानेवारी घटना
-
२००४: — नायगाव येथील सावित्रीबाई फुलेजन्मघर राज्य संरक्षित स्मारक राष्ट्राला अर्पण केले.
-
१९५७: — हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.
-
१९५२: — स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका झाल्या.
-
१९५०: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे — पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते उदघाटन.
-
१९४७: — अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.
-
१९२५: — बेनिटो मुसोलिनी इटलीचे हुकूमशहा बनले.
-
१४९६: — लिओनार्डो दा विंची यांचा उड्डाणयंत्राचा प्रयोग अयशस्वी झाला.