४५०:थियोडॉसियस दुसरा— पवित्र रोमन सम्राट
(जन्म: १० एप्रिल ४०१
)
२०२०:रवी कोंडाला राव— भारतीय तेलगू अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक
(जन्म: ११ फेब्रुवारी १९३२
)
२०१६:महाश्वेता देवी— आदिवासी आणि वंचितांच्या प्रश्नांवर प्रभावी लेखन, सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय बंगाली लेखिका — पद्मविभूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार
(जन्म: १४ जानेवारी १९२६
)
१९८८:सैद मोदी— राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग ८ वेळा विजेतेपद मिळवणारे