निधन - २ नोव्हेंबर २०२२ — इला भट्ट — भारतीय समाजसेविका, वकील आणि सेवा संस्थेच्या संस्थापक — पद्म भूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, राइट लाइव्हलीहुड पुरस्कार, निवानो शांतता पुरस्का, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार (जन्म: ७ सप्टेंबर १९३३)

२०१६:पीट डी जोंग— नेदरलँडचे पंतप्रधान, राजकारणी आणि नौदल अधिकारी
(जन्म: ३ एप्रिल १९१५
)
२०१५:ए. पी. जे. अब्दुल कलाम— भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती; क्षेपणास्त्र विकासातील योगदानासाठी प्रसिद्ध — भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार
(जन्म: १५ ऑक्टोबर १९३१
)