२६ जानेवारी जन्म
-
१९५७: शिवलाल यादव — क्रिकेटपटू
-
१९२५: पॉल न्यूमन — अभिनेते, दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर
-
१९२१: अकिओ मोरिटा — सोनी कार्पोरेशनचे संस्थापक
-
१९२०: वसंत नायसादराय रायजी — भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेट इतिहासकार
-
१९१९: के. सी. इब्राहिम — भारतीय क्रिकेटपटू
-
१९१८: निकोला सीउसेस्कु — रोमेनियाचे पहिले अध्यक्ष
-
१९०४: शॉन मॅकब्राइड — आयरिश रिपब्लिकन परराष्ट्र व्यवहार मंत्री — नोबेल पुरस्कार
-
१८९१: चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे — बडोद्याचे राजकवी
-
१८३: लेडी झेन — चीनी सम्राज्ञी
-
१२००: डोगेन झेंजी — सोटो झेनचे संस्थापक