घटना - २ नोव्हेंबर १९३६ — ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बीबीसी) — जगातील पहिली नियमित व हाय-डेफिनिशन टेलिव्हिजन सेवा सुरू केली.
जन्म - २ नोव्हेंबर १९६५ — शाहरुख खान — भारतीय अभिनेते व निर्माते — पद्मश्री
निधन - २ नोव्हेंबर २०२२ — इला भट्ट — भारतीय समाजसेविका, वकील आणि सेवा संस्थेच्या संस्थापक — पद्म भूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, राइट लाइव्हलीहुड पुरस्कार, निवानो शांतता पुरस्का, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार (जन्म: ७ सप्टेंबर १९३३)

२०१८:श्रीदेवी— भारतीय अभिनेत्री आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय कलाकारांपैकी एक — पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, विविध फिल्मफेअर पुरस्कार
(जन्म: १३ ऑगस्ट १९६३
)
२०१६:पीटर केनिलोरिया— सोलोमन बेटांचे पहिले पंतप्रधान
(जन्म: २३ मे १९४३
)
२०११:अनंत पै— भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि भारतीय कॉमिक्समधील अग्रगण्य
(जन्म: १७ सप्टेंबर १९२९
)
१९९०:सँड्रो पेर्टिनी— इटली देशाचे ७वे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: २५ सप्टेंबर १८९६
)
१९८६:रुक्मिणीदेवी अरुंडेल— भारतीय भरतनाट्यम नर्तिका
(जन्म: २९ फेब्रुवारी १९०४
)
१९७५:निकोलाई बुल्गानिन— सोव्हिएत युनियनचे ६वे पंतप्रधान
(जन्म: ११ जून १८९५
)
१९६७:मीर उस्मान अली खान— हैदराबाद राज्याचे शेवटचे निजाम
(जन्म: ६ एप्रिल १८८६
)
१९३६:लक्ष्मीबाई टिळक— भारतीय मराठी साहित्यिक
१९२५:जल्मार ब्रांटिंग— स्वीडन देशाचे १६वे पंतप्रधान — नोबेल पारितोषिक
(जन्म: २३ नोव्हेंबर १८६०
)
१८७९:शिरानुई कोमोन— जपानी सुमो पैलवान, ११वे योकोझुना
(जन्म: ३ मार्च १८२५
)
१८७६:जोसेफ जेनकिन्स रॉबर्ट्स— लायबेरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष.
(जन्म: १५ मार्च १८०९
)
१८१५:रॉबर्ट फुल्टन— अमेरिकन अभियंते व संशोधक
(जन्म: १४ नोव्हेंबर १७६५
)
१८१०:हेन्री कॅव्हेंडिश— ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ, हायड्रोजन आणि ऑरगॉन वायूंचा शोध लावणारे
(जन्म: १० ऑक्टोबर १७३१
)
१७२१:जॉन शेफिल्ड— बकिंगहॅम आणि नॉर्मनबीचा पहिले ड्यूक, इंग्रजी कवी आणि राजकारणी, कौन्सिलचे लॉर्ड अध्यक्ष
(जन्म: ८ सप्टेंबर १६४७
)
१६७४:प्रतापराव गुजर— मराठा साम्र्याज्यातील सेनापती