१९६७:ब्रायन श्मिट— ऑस्ट्रेलियन खगोलभौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पारितोषिक
१९५५:स्टीव्ह जॉब्ज— अमेरिकन उद्योजक आणि तंत्रज्ञानद्रष्टे; ॲपलचे सहसंस्थापक आणि वैयक्तिक संगणक क्रांतीतील प्रमुख व्यक्तिमत्त्व — राष्ट्रीय तंत्रज्ञान पदक, जेफरसन पुरस्कार, ग्रॅमी विश्वस्त पुरस्कार, प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम
(निधन: ५ ऑक्टोबर २०११
)
१९५१:लैमडोटा स्ट्रॉजुमा— लॅटव्हिया देशाचे १२वे पंतप्रधान
१९४८:जे. जयललिता— तामिळ नाडूच्या मुख्यमंत्री, अभिनेत्री
(निधन: ५ डिसेंबर २०१६
)