२००७:वॉरन एव्हिस— अमेरिकन उद्योगपती, एव्हिस रेंट अ कार सिस्टमचे संस्थापक
(जन्म: ४ ऑगस्ट १९१५
)
१९९९:सुधेंदू रॉय— चित्रपट कला दिग्दर्शक
१९७४:रामधारी सिंह दिनकर— हिंदी कवी, निबंधकार, स्वातंत्र्यसैनिक व संसद सदस्य, राष्ट्रकवी म्हणून प्रसिद्ध साहित्यिक व्यक्तिमत्त्व — पद्मभूषण, साहित्य अकादमी, ज्ञानपीठ पुरस्कार
(जन्म: २३ सप्टेंबर १९०८
)