निधन - २ नोव्हेंबर २०२२ — इला भट्ट — भारतीय समाजसेविका, वकील आणि सेवा संस्थेच्या संस्थापक — पद्म भूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, राइट लाइव्हलीहुड पुरस्कार, निवानो शांतता पुरस्का, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार (जन्म: ७ सप्टेंबर १९३३)

१९४५:गोपाळकृष्ण गांधी— भारतीय प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी
१९४४:स्टीव्ह फॉसेट— अमेरिकन वैमानिक, ग्लोबल फायर या फुग्यातून पॅसिफिक महासागर एकट्याने उड्डाण करून न थांबता ओलांडणारे पहिले व्यक्ती
(निधन: ३ सप्टेंबर २००७
)
१९२९:अशोक केळकर— भाषाशास्त्रज्ञ तसेच साहित्य समीक्षक — पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार
(निधन: २० सप्टेंबर २०१४
)
१९२९:उषा किरण— चित्रपट अभिनेत्री
(निधन: ९ मार्च २०००
)
१९१६:कानन देवी— भारतीय अभिनेत्री आणि गायिका
(निधन: १७ जुलै १९९२
)
१८७०:व्लादिमिर लेनिन— रशियन क्रांतिकारक
(निधन: २१ जानेवारी १९२४
)
१८५४:हेन्री ला फॉन्टेन,— बेल्जियन वकील आणि लेखक — नोबेल पारितोषिक
(निधन: १४ मे १९४३
)
१८१२:जेम्स ऍॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे डलहौसी— भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड
(निधन: १९ डिसेंबर १८६०
)
१६९८:सत्पुरुष शिवदिननाथ— नाथपरंपरेतील एका शाखेचे प्रमुख