ठळक गोष्टी
-
सुविचार — ज्याने या जीवनात टिकून राहावे अशी विषय ईश्वराची इच्छा असते त्याला तो स्वतः स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची देणगी बहाल करतो (लेखक: हेन्रीक ibence)
-
घटना - ३ नोव्हेंबर १९४९ — वाढत्या किमती विरुद्ध निषेध व्यक्त करण्याकरता पुण्यात बाराशे स्त्रियांचा कलेक्टर कचेरीवर मोर्चा.
-
सुविचार — रिकामे पोते सरळ उभे राहणे दुरापासताच (लेखक: नेपोलियन बोनापार्ट)
-
सुविचार — कुणाशी शत्रुत्व किंवा वय ठेवणे म्हणजे आपल्या विकासाला खीळ घालणे होय (लेखक: विनोबा भावे)
-
घटना - ३ नोव्हेंबर १९८२ — अफगाणिस्तान — सालंग बोगद्याच्या आगीत १५०-२००० लोकांचे निधन.
-
घटना - ३ नोव्हेंबर १९५६ — हंगेरियन क्रांती — नवीन हंगेरियन सरकार स्थापन झाले
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१६ ऑगस्ट घटना
-
२०१०: — जपानला मागे टाकुन चीन ही जगातली दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली.
-
१९९४: — बांगलादेशातील वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांना स्वीडीश पेन क्लबतर्फे कुर्ट टुचोलस्की साहित्य पुरस्कार जाहीर.
-
१९६२: — आठ वर्षांनंतर उर्वरित फ्रेंच भारत प्रदेश भारताला देण्यात आले.
-
१९६०: — सायप्रसला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
-
१९५४: — स्पोर्ट्स इलस्ट्रॅटेड मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
-
१९४६: — कोलकात्यात वांशिक दंगल उसळुन ७२ तासात सुमारे ४,००० जण ठार झाले.

१९१३: — स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विश्वविद्यालय बनले.