१३ फेब्रुवारी निधन
-
२०२३: ललिता लाजमी — भारतीय चित्रकार
-
२०१२: अखलाक मुहम्मद खान — ऊर्दू कवी — साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार
-
२००८: राजेन्द्र नाथ — विनोदी अभिनेते
-
१९८७: एम. भक्तवत्सलम — भारतीय राजकारणी, मद्रास राज्यचे ४थे मुख्यमंत्री
-
१९७४: उस्ताद अमीर खान — प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक आणि इंदौर घराण्याचे संस्थापक — पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
-
१९६८: गोपाळकृष्ण भोबे — संगीत समीक्षक, गीतकार वव कथालेखक
-
१९६७: योशूसुका अकावा — निसान मोटर कंपनीचे संस्थापक
-
१६६२: एलिझाबेथ स्टुअर्ट — बोहेमिया देशाची राणी