१३ फेब्रुवारी
-
२०१०: — पुणे येथे दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात १७ ठार, ६० जखमी.
-
१६६८: — स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
-
१९२३: चक येगर — ध्वनीपेक्षा जास्त वेगाने पहिले यशस्वी उड्डाण करणारे वैमानिक
-
१८७९: सरोजिनी नायडू — प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी
-
२०१२: अखलाक मुहम्मद खान — ऊर्दू कवी — साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार
-
१९७४: उस्ताद अमीर खान — प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक आणि इंदौर घराण्याचे संस्थापक — पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
-
१९६७: योशूसुका अकावा — निसान मोटर कंपनीचे संस्थापक