ठळक गोष्टी
-
घटना - ३ नोव्हेंबर १९४२ — दुसरे महायुद्ध — कोली पॉइंट कारवाई ग्वाडालकॅनल मोहिमेदरम्यान सुरू झाली.
-
सुविचार — मोठ मोठ्या कृत्यांच्या केवळ योजनेपेक्षा पूर्ण केलेली लहान लहान कृती अधिक चांगली (लेखक: पीटर मार्शल)
-
सुविचार — मतभेद असूनही विशिष्ट कार्यासाठी सर्व पक्ष एक होणे हे जिवंत राष्ट्राचे लक्षण आहे (लेखक: लोकमान्य टिळक)
-
घटना - ३ नोव्हेंबर १९४९ — चिनी गृहयुद्ध — डेंगबू बेटाची लढाई झाली.
-
घटना - ३ नोव्हेंबर १९५७ — लायका — रशियाच्या स्पुटनिक-२ या अंतराळयानातून लायका नावाची कुत्री ही अंतराळभ्रमण करणारी पहिली सजीव ठरली.
-
सुविचार — प्रगतीचा मार्ग हा चुकीच्या काटा-कुठयातून जातो जो मनुष्य या काटा-कुठ्यांना भितो त्याची कधीही प्रगती होत नाही (लेखक: विनोबा भावे)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

८ नोव्हेंबर
-
२००२: — जी. बी. पटनायक यांनी भारताचे ३२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
-
१९४७: — पंजाब अँड हरयाणा उच्च न्यायालयाची स्थापना.
-
१९२७: लालकृष्ण अडवाणी — भारताचे ७वे उपपंतप्रधान — पद्म विभूषण
-
१९१९: पु. ल. देशपांडे — भारतीय मराठी विनोदी लेखक — पद्म भूषण
-
१९१७: कमल रणदिवे — भारतीय शास्त्रज्ञ, कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ — पद्म भूषण
-
१९०८: राजा राव — भारतीय लेखक, प्राध्यापक — पद्म विभूषण, पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार
-
२०१५: ओमप्रकाश मेहरा — भारतीय एअर मर्शल
-
२०१३: अमांची वेक्कत सुब्रमण्यम — भारतीय पत्रकार आणि अभिनेते
-
२००९: विटाली गिन्झबर्ग — रशियन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
-
१९६०: सुब्रतो मुखर्जी — भारतीय हवाई दलप्रमुख