ठळक गोष्टी
-
सुविचार — कृतीवर विश्वास ठेवा जीवन कृतीमुळे जगता येते शब्दांमुळे नाही (लेखक: अल्फ्रेड ॲडलर)
-
सुविचार — सचिव गोष्टीचे ज्ञान नसेल तर ग्रंथ निरोपयोगी ठरतात (लेखक: सॅम्युएल जॉन्सन)
-
घटना - ३ नोव्हेंबर १९४२ — दुसरे महायुद्ध — कोली पॉइंट कारवाई ग्वाडालकॅनल मोहिमेदरम्यान सुरू झाली.
-
सुविचार — तुमच्याने पुढे जावत नसेल तर पुढे जाऊ नका पण पुढे जाणाऱ्या मागेही खेचू नका (लेखक: लोकमान्य टिळक)
-
घटना - ३ नोव्हेंबर १९४६ — जपान — देशाचे संविधान सम्राटाच्या संमतीने स्वीकारले गेले.
-
जन्म - ३ नोव्हेंबर १९३७ — लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर — भारतीय संगीतकार, लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार (निधन: २५ मे १९९८)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

३० मे घटना
-
१९९८: अफगाणिस्तान — देशात झालेल्या ६.५ मेगावॅट क्षमतेच्या भूकंपात ४००० पेक्षा जास्त लोकांचे निधन.
-
१९९३: पु. ल. देशपांडे — यांना त्रिदल संस्थेच्या वतीने पुण्यभूषण पुरस्कार प्रदान.
-
१९८७: गोवा — राज्याचा दर्जा देण्यात आला.
-
१९७५: युरोपियन स्पेस एजंसी (ESA) — स्थापना.
-
१९७४: — एअरबस ए-३०० विमानांची सेवा सुरू झाली.
-
१९४२: दुसरे महायुद्ध — इंग्लंडच्या १००० विमानांनी जर्मनीतील कोलोन शहरावर तुफानी बॉम्बहल्ला केला.
-
१९३४: मुंबई नभोवाणी केंद्र — सुरुवात.
-
१६३१: गॅझेट डी फ्रान्स — पहिले फ्रेंच वृत्तपत्र प्रकाशित.
-
१५७४: हेन्री (तिसरा) — फ्रान्सचा राजा बनला.