१९६१:ज्युलिया गिलार्ड— ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला आणि २७व्या पंतप्रधान
१९५७:ख्रिस ब्रॉड— इंग्लिश क्रिकेटपटू वव पंच
१९५१:मिशेल बाशेलेट— चिली देशाच्या पहिल्या स्त्री राष्ट्राध्यक्ष
१९४७:एस. एच. कपाडिया— भारताचे ३८वे सरन्यायाधीश
(निधन: ४ जानेवारी २०१६
)
१९४३:लेक वॉलेसा— नोबेल पारितोषिक विजेते पोलंड देशाचे राष्ट्राध्यक्ष
१९३८:विल्यम कॉक— नेदरलँड्स देशाचे पंतप्रधान
१९३६:सिल्व्हियो बेर्लुस्कोनी— इटली देशाचे पंतप्रधान
१९३३:समोरा महेल— मोझांबिक देशाचे पहिले राष्ट्रपती
(निधन: १९ ऑक्टोबर १९८६
)
१९३२:महेमूद अली— भारतीय अभिनेता, गायक, दिग्दर्शक व निर्माता, तीनशेहून अधिक हिंदी चित्रपटांत विनोदी आणि विविध भूमिका — फिल्मफेअर पुरस्कार, दोन फिल्मफेअर विनोदी भूमिकेचे पुरस्कार
(निधन: २३ जुलै २००४
)
१९३२:हमीद दलवाई— मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे स्वातंत्रसैनिक
(निधन: ३ मे १९७७
)
१९२८:ब्रजेश मिश्रा— भारतीय मुत्सद्दी व नागरी सेवक, भारताचे पहिले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि पंतप्रधानांचे माजी प्रधान सचिव — पद्मविभूषण
(निधन: २८ सप्टेंबर २०१२
)