निधन - २ नोव्हेंबर १९९० — आबासाहेब गरवारे — भारतीय उद्योजक, गरवारे उद्योग समूहाचे संस्थापक — पद्म भूषण (जन्म: २१ डिसेंबर १९०३)
निधन - २ नोव्हेंबर २०२२ — इला भट्ट — भारतीय समाजसेविका, वकील आणि सेवा संस्थेच्या संस्थापक — पद्म भूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, राइट लाइव्हलीहुड पुरस्कार, निवानो शांतता पुरस्का, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार (जन्म: ७ सप्टेंबर १९३३)

१९५९:— नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी CALTECH येथे There is plenty of room at the bottom हे प्रसिद्ध भाषण दिले. ही nanotechnology ची सुरुवात मानली जाते.
१९३०:— सर मुहम्मद इकबाल यांनी दोन राष्ट्र सिद्धांत तसेच पाकिस्तानच्या निर्मितीचा दृष्टीकोन मांडला.