निधन - २ नोव्हेंबर २०२२ — इला भट्ट — भारतीय समाजसेविका, वकील आणि सेवा संस्थेच्या संस्थापक — पद्म भूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, राइट लाइव्हलीहुड पुरस्कार, निवानो शांतता पुरस्का, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार (जन्म: ७ सप्टेंबर १९३३)
घटना - २ नोव्हेंबर २०२० — बेबी शार्क डान्स — हा विडिओ युट्युब वर सगळ्यात जास्त वेळा बघितलेला विडिओ बनला.

१९५९:अक्किनेनी नागार्जुन— दक्षिण भारतीय तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि उद्योजक — राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, नंदी पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण
१९५८:मायकेल जॅक्सन— अमेरिकन गायक
(निधन: २५ जून २००९
)
१९२३:रिचर्ड ऍ ॅटनबरो— इंग्लिश चित्रपट निर्माते, दिग्दर्शक अभिनेते
१९२३:हिरालाल गायकवाड— भारतीय क्रिकेट खेळाडू
१९१५:इन्ग्रिड बर्गमन— स्वीडीश अभिनेत्री
(निधन: २९ ऑगस्ट १९८२
)
१९०५:मेजर ध्यानचंद— भारतीय हॉकीचे महान खेळाडू आणि तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते — पद्मभूषण, ऑलम्पिक सुर्वण पदक
(निधन: ३ डिसेंबर १९७९
)
१९०१:विठ्ठलराव विखे पाटील— सहकारमहर्षी — पद्मश्री
(निधन: २७ एप्रिल १९८०
)
१८८७:जीवराज नारायण मेहता— भारतीय डॉक्टर आणि राजकारणी
(निधन: ७ नोव्हेंबर १९७८
)