२८ जानेवारी जन्म
-
१९५५: निकोलस सारकोझी — फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष
-
१९४९: जेर्झी स्काझाकिएल — पोलिश स्पीडवे रायडर, विश्वविजेते
-
१९४४: रोसालिया मेरा — स्पॅनिश उद्योगपती, Inditex आणि Zara चे सह-संस्थापक
-
१९३७: सुमन कल्याणपूर — चित्रपट व भावगीत गायिका सुमन शंकर हेमाडी तथा
-
१९३०: पं. जसराज — मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक
-
१९२५: डॉ. राजा रामण्णा — शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष
-
१९०५: एलेन फेअरक्लॉ — कॅनडा देशातील पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री
-
१८९९: के. एम. करिअप्पा — स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख, फील्डमार्शल
-
१८६५: लाला लजपत राय — भारतीय स्वातंत्र्यसैनिक, पंजाब केसरी
-
१८६५: कार्लो जुहो स्टॅहल्बर्ग — फिनलंड देशाचे पहिले अध्यक्ष
-
१४५७: हेन्री (सातवा) — इंग्लंडचा राजा