१९२३:देव आनंद— सहा दशकांच्या कारकिर्दीत शंभरहून अधिक चित्रपटांत काम करणारे, भारतीय अभिनेता, लेखक, दिग्दर्शक व निर्माता — पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार
(निधन: ३ डिसेंबर २०११
)
१९१८:एरिक मॉर्ले— मिस वर्ल्ड स्पर्धेचे निर्माते
(निधन: ९ नोव्हेंबर २०००
)
१९०९:बिल फ्रान्स सीनियर— नासकारचे सहसंस्थापक
(निधन: ७ जून १९९२
)