२०२२:आर्यदान मुहम्मद— भारतीय राजकारणी, केरळचे आमदार
(जन्म: १५ मे १९३५
)
२०२०:एस. पी. बालसुब्रह्मण्यम— भारतीय पार्श्वगायक, अभिनेता, संगीतकार व निर्मात, सोळा भाषांमध्ये गायन करणारे बहुगुणी कलाकार — पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, सहा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
(जन्म: ४ जून १९४६
)