घटना - २ नोव्हेंबर १९१७ — बाल्फोर घोषणापत्र — पॅलेस्टाईनमध्ये ज्यू लोकांसाठी राष्ट्रीय घराच्या स्थापनेसाठी ब्रिटीशांच्या समर्थनाची घोषणा केली.
निधन - २ नोव्हेंबर २०२२ — इला भट्ट — भारतीय समाजसेविका, वकील आणि सेवा संस्थेच्या संस्थापक — पद्म भूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, राइट लाइव्हलीहुड पुरस्कार, निवानो शांतता पुरस्का, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार (जन्म: ७ सप्टेंबर १९३३)

२०११:— लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गडाफीची सत्ता संपुष्टात.
२००५:— कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
१९९७:— हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे.
१९९१:— वर्ल्ड वाईड वेब सार्वजनिक उपयोगासाठी सुरु झाले.
१९९०:— आर्मेनिया सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाला.