१७ जून
-
२०२२: एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट — इंग्लिश पुरुष क्रिकेट संघाने नेदरलँड्स विरुद्ध ४९८ इतक्या सर्वात जास्त धाव केल्या.
-
२०२२: चीन — फुजियान या तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकाचे लोकार्पण.
-
१९९१: राजीव गांधी — यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
-
१९८५: स्पेस शटल प्रोग्राम — STS-51-G मिशन: अंतराळात जाणारे सुलतान बिन सलमान अल सौद हे पहिले अरब आणि पहिले मुस्लिम बनले.
-
१९६७: चीन — देशाने पहिल्या हायड्रोजन बॉम्बच्या यशस्वी चाचणीची घोषणा केली.
-
१९६३: अमेरिका — सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे कायदेबाह्य ठरवले.
-
१९४४: आइसलँड — देशाने डेन्मार्कपासून स्वातंत्र्य घोषित केले आणि ते प्रजासत्ताक बनले.
-
१९४०: दुसरे महायुद्ध — दोस्त राष्ट्रांनी फ्रान्समधुन माघार घेण्यास सुरूवात केली.
-
१९४०: दुसरे महायुद्ध — आर.एम.एस. लँकास्ट्रिया जहाज बुडाले. यात किमान ३,००० लोकांचे निधन.
-
१९४०: दुसरे महायुद्ध — ब्रिटीश सैन्याने फोर्ट कॅपुझो, लिबिया इटालियन सैन्याकडून जिंकून घेतला.
-
१८८५: — न्यू यॉर्क बंदरमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे आगमन झाले.
-
१६३१: मुमताज — ज्यांच्या साठी ताजमहाल बांधला त्यांचे बाळाला जन्म देताना निधन.
-
१९७३: लिएंडर पेस — भारतातील टेनिसपटू आणि ऑलिम्पिक पदकविजेते — पद्मभूषण, पद्मश्री, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
-
१९०३: बाबूराव विजापुरे — संगीतशिक्षक
-
१९८३: शरद पिळगावकर — चित्रपट निर्माते, दिग्दर्शक
-
१६७४: जिजाबाई — मराठा साम्राज्याच्या राजमाता
-
१६३१: मुमताज महल — शाहजहानची पत्नी