निधन - २ नोव्हेंबर २०२२ — इला भट्ट — भारतीय समाजसेविका, वकील आणि सेवा संस्थेच्या संस्थापक — पद्म भूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, राइट लाइव्हलीहुड पुरस्कार, निवानो शांतता पुरस्का, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार (जन्म: ७ सप्टेंबर १९३३)
निधन - २ नोव्हेंबर २०२२ — इला भट्ट — भारतीय समाजसेविका, वकील आणि सेवा संस्थेच्या संस्थापक — पद्म भूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, राइट लाइव्हलीहुड पुरस्कार, निवानो शांतता पुरस्का, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार (जन्म: ७ सप्टेंबर १९३३)
१९९७:— मक्का पासून सहा किमी अंतरावरील मिना (सौदी अरेबिया) येथे हज यात्रेकरुंच्या तंबूला आग लागून किमान ३०० जण मृत्युमुखी पडले.
१९४०:— दुसरे महयुद्ध नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नॉर्वेतील नॉर्विक शहरावर दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी हल्ला सुरू केला.
१९२३:— मधुमेह असणा-यांना इन्सूलिन वापरण्यासाठी सामान्यतः उपलब्ध झाले.
१९१२:— आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले.
१८९२:— जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली.
१६७३:— मराठा साम्राज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाणाविरुद्ध मोठी लढाई जिंकली.
जन्म
१९३१:टॉमस ट्रान्सट्रोमर— स्वीडिश कवी, अनुवादक आणि मानसशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
(निधन: २६ मार्च २०१५
)
१९२२:हसरत जयपुरी— हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कवी आणि गीतकार, प्रेमगीतांसाठी विशेष प्रसिद्ध — फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार
(निधन: १७ सप्टेंबर १९९९
)
१९१९:अर्जन सिंग— भारतीय हवाई दलाचे ३रे वरिष्ठ आणि एकमेव मार्शल, तसेच माजी हवाई दलप्रमुख — पद्मविभूषण, पद्मविभूषणपूर्व सेवासन्मान, मार्शल ऑफ इंडियन एअर फोर्स
(निधन: १६ सप्टेंबर २०१७
)
१९०१:अजोय मुखर्जी— पश्चिम बंगालचे ४थे मुख्यमंत्री — पद्म विभूषण
(निधन: २७ मे १९८६
)
१४५२:लिओनार्डो दा विंची— इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ
(निधन: २ मे १५१९
)
निधन
२०१३:वि. रा. करंदीकर— संत साहित्याचे अभ्यासक
(जन्म: २७ ऑगस्ट १९१९
)
१९१२:थॉमस ऍन्ड्रयूज— आरएमएस टायटॅनिक जहाजाचे रचनाकार
(जन्म: ७ फेब्रुवारी १८७३
)
१८६५:अब्राहम लिंकन— अमेरिका देशाचे १६वे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: १२ फेब्रुवारी १८०९
)