१४ जून निधन
-
२०२०: सुशांतसिंग राजपूत — भारतीय चित्रपट अभिनेते, 'एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी' चित्रपटातील भूमिकेसाठी प्रसिद्ध
-
२०२०: राज मोहन वोहरा — लेफ्टनंट जनरल — महावीरचक्र, परम विशिष्ट सेवा पदक
-
२०१०: मनोहर माळगावकर — इंग्रजी लेखक
-
२००७: कुर्त वाल्ढहाईम — संयुक्त राष्ट्रांचे चौथे सरचिटणीस
-
१९८९: पंडित सुहासिनी मुळगावकर — मराठी अभिनेत्री संस्कृत
-
१९६८: साल्वाटोर क्वासिमोडो — इटालियन कादंबरीकार आणि कवी — नोबेल पुरस्कार
-
१९४६: जॉन लोगे बेअर्ड — स्कॉटिश अभियंते, दूरचित्रवाणी (Television)चे संशोधक
-
१९२०: मॅक्स वेबर — जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ
-
१९१६: गोविंद बल्लाळ देवल — भारतीय मराठी नाटककार
-
१८२५: पियरे चार्ल्स L'Enfant — फ्रेंच-अमेरिकन वास्तुविशारद आणि अभियंते, वॉशिंग्टन, डी.सी.चे रचनाकार
-
१८२५: पिअर चार्ल्स एल्फांट — फ्रेन्च-अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंते