घटना - ३ नोव्हेंबर १९७३ — मरिनर प्रोग्राम — नासाने मरिनर १० अंतराळयान बुध ग्रहाच्या दिशेने प्रक्षेपित केले.
घटना - ३ नोव्हेंबर १९४४ — अखिल भारतीय संगीत परिषद — पुण्यात सुरुवात.
सुविचार — अंतरा दिवा लावताना जो आनंद आपल्याला होतो त्यापेक्षाही अधिक आनंद त्या दिव्याला होतो (लेखक: जेसी पार्सिबल)
सुविचार — आयुष्यात आपण जे काही करतो त्याची भरपाई होतच असते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही जेव्हा प्रामाणिकपणे दुसऱ्यासाठी चांगले करायला जातात तेव्… (लेखक: राल्फ वाल्डो इमर्सन)
घटना - ३ नोव्हेंबर १९५७ — लायका — रशियाच्या स्पुटनिक-२ या अंतराळयानातून लायका नावाची कुत्री ही अंतराळभ्रमण करणारी पहिली सजीव ठरली.
सुविचार — ज्याला आपण माणुसकी म्हणतो ती मिळवण्याचा मार्ग आपण कधीच सोडता कामा नये (लेखक: अज्ञात)

२००३:— मुंबई शहरातील लोकल रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाले.
१९४०:— अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.
जन्म
१९१४:लेफ्टनंट एडवर्ड ओ'हेअर— अमेरिकन नौदल वैमानिक, दुसऱ्या महायुद्धातील अमेरिकेचे पहिले फ्लाइंग ऐस
(निधन: २६ नोव्हेंबर १९४३
)
१८९३:डॉ. वासुदेव विष्णू मिराशी— महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक
(निधन: ३ एप्रिल १९८५
)
निधन
२००४:उस्ताद विलायत खान— सुप्रसिद्ध भारतीय सितारवादक आणि इटावा घराण्याचे प्रमुख कलाकार — संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मविभूषण नाकारला, पद्मश्री नाकारला
(जन्म: २८ ऑगस्ट १९२८
)
१९६९:रँग्लर मोहिनीराज लक्ष्मण चंद्रात्रेय— गणितशास्रज्ञ