१२ मार्च
-
१९३०: — महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरवात केली.
-
१८९४: — कोका-कोला बाटली मध्ये भरून विक्रीस सुरवात.
-
१९८४: श्रेया घोशाल — प्रसिध्द पार्श्वगायिका — राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
-
१९१३: यशवंतराव चव्हाण — भारताचे ५वे उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री
-
२०२१: तपन कुमार सरकार — भारतीय-अमेरिकन इलेक्ट्रिकल अभियंते आणि शैक्षणिक
-
१९४२: रॉबर्ट बॉश — बॉश कंपनीचे संस्थापक