१० मे निधन
-
२०२२: पं. शिवकुमार शर्मा — भारतीय प्रसिद्ध संतूरवादक व संगीतकार — पद्म विभूषण, पद्मश्री
-
२०२२: लिओनिड क्रावचुक — युक्रेनचे पहिले राष्ट्राध्यक्ष
-
२०१५: निनाद बेडेकर — भारतीय इतिहासकार, लेखक
-
२००२: कैफी आझमी — गीतकार
-
२००१: सुधाकरराव नाईक — महाराष्ट्राचे १३वे मुख्यमंत्री
-
२०००: ना. घ. देशपांडे — कवी नागोराव घन
-
१९९८: यदुनाथ थत्ते — भारतीय स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, एक उत्कृष्ट लेखक व संपादक आणि मराठी साहित्यिक
-
१९८१: विनायक माधव दीक्षित पटवर्धन — विनोदी लेखक प्राध्यापक विमादि तथा
-
१८९९: महादेव विनायक रानडे — रँड वधाच्या प्रकरणी द्रविड बंधूंची हत्या केल्याबद्दल
-
१२९९: कायस्वा — बर्माच्या पगान राजवंशाचे राजा